गझल उत्तम जमली आहे. पांडुरंग, प्रसंग व रंग विशेष आवडले. ऱ्हस्व दीर्घांची ताणाताणी न होता उलट जागच्या जागी केलेला वापर पाहून कौतुक वाटले.