१. गजा व बजाचे पोते सारख्याच प्रकारचे असेल तर बजाचे गहू गजाच्या पोत्यात काढून पोत्यासकट त्याला परत द्यावेत व गजाला बजाचे तांदूळ व पोते द्यावे.

पण बजाला आपले पोतेही हवे असेल तर

२. गजाचे पोते मधून उभे शिवावे. दोन उभे कप्पे तयार होतील. एकात गहू काढावेत दुसऱ्यात तांदूळ व मग पुन्हा गहू बजाच्या पोत्यात घालून त्याला परत द्यावेत.

पोते शिवायला दाभण नसेल तर

३. गजाच्या पोत्यात प्रथम गहू घ्यावेत. वरून घट्ट बांधावेत. मग त्यावर तांदूळ घ्यावेत, तेही अगदी घट्ट बांधावेत. मग गजाचे पोते गव्हाच्या बाजूने थोडे फाडावे व तिकडून बजाला गहू परत द्यावेत. बजाचे पोते न फाडण्याची अट आहे. फुकट आंबेमोहोरासाठी आपले पोते जरासे फाडायला गजा तयार होईल असे वाटते.