(१) बजाला त्याचे पोते परत हवे आहे.
(२) आणि (३) - दाभण, कात्री या दोन्ही गोष्टी वापरायची परवानगी नाही. स्वतःचे पोते नि सुतळी याखेरीज काहीही नाही. स्वतःचे पोते फाडायलाही परवानगी नाही!