मुमुक्षु,

तुम्ही तुमच्या नावाला साजेशी रचना येथे दिली आहे.तुमच्या या आवाहनाला सगळ्यांनीच जागावे ही श्रीरामचरणी प्रार्थना !

रचनेवर थोडासा प. पू.गोंदवलेकर महाराजांच्या रचनेचा प्रभाव जाणवला.

॥जय श्रीराम॥