हातात वीस किलोचे रिकामे पोते असलेल्या गजाने प्रथम स्वतःच्या रिकाम्या पोत्यात गहू ओतून घेतले. आता बजाच्या पोत्यचा २/३ भाग रिकामा असणार त्या पोत्याची आतिल बाजू बाहेर केली म्हणजे गाठ मारलेल्या बंद तांदळाचा भाग आत गेला. आता स्वतःच्या पोत्यात गहू त्यात रिचवले, नंतर स्वतःच्या रिकाम्या पोत्यात बजाचे पोते टाकून तांदळाच्या भागाची गाठ सोडली. (अर्थात त्याला गव्हात हात घालून हे करावे लागले)