सतीश, चैतन्य.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
चैतन्य,
श्रीमहाराजांच्या रचनेचा प्रभाव आहे हे अगदी खरंय. किंबहुना त्यांच्या प्रभावामुळेच असे लिहिणे झाले असे म्हणणे जास्त योग्य आहे. तुम्ही हे ओळखलंत यामुळे किती आनंद वाटला ते शब्दांत सांगणे शक्य नाही. शतशः धन्यवाद! 