फिट म्हणजे नेमके काय ते सांगणे कठीण आहे. कदाचित आत्तापर्यंत झालेल्या बदलांकडे पाहून 'विथ द बेनेफिट ऑफ हाईंडसाईट' ठरवता येऊ शकेल.
सर्व भारतात फिरल्यावर ढोबळमानाने जे आचरण सगळीकडे दिसते त्याला भारतीय संस्कृती म्हणायला हरकत नसावी. यांची यादी करायची म्हटली तर तो मोठा विषय आहे.
हॅम्लेट