अवघड आहे पण खालील प्रकारे कदाचित करता येऊ शकेल

गजाचे पोते पुरेसे मोठे आहे. (२० किलोचे). गजाच्या पोत्याच्या एका कोपऱ्यात गहू ओतून घेणे नंतर तो कोपरा करकचून बांधणे. नंतर त्याच पोत्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात तांदूळ ओतणे व तो करकचून बांधणे. नंतर गहू असलेला कोपरा सोडून त्यातून गहू पुन्हा बजाच्या पोत्यात ओतणे.