सुरेख वर्णन केले आहे...

भिजण्यातली खरी मजा ही मनसोक्त भिजून नंतर कोरडे कपडे घालून गाडीत बसले की अनुभवास येते.

हे बाकी पूर्णपणे पटले.

यादी दिल्याबद्दल चित्त यांचे आभार. चित्त यांनीच एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे हे सर्व लेख पुस्तकरूपात एकत्र गुंफल्यास चांगले होईल.

जीएस, एक विनंती आहे, शक्य असल्यास लेखाबरोबर प्रकाशचित्रेही द्यावीत.