गजाच्या पोत्यात गहू ओतून घेणे. पोत्याला करकचून गाठ बांधणे. नंतर ते गव्हाचे गाठोडे आतमध्ये येईल अशा पद्धतीने पोते उलटे करणे त्यामुळे गाठ आतल्या बाजूला येईल व गाठीच्या वर मोकळी जागा राहील आता त्यात तांदूळ ओतून घेणे. बजाचे पोते रिकामे झाले आहे. त्यामध्ये गजाचे पोते ठेवून तांदळात हात घालून गव्हासाठी बांधलेली गाठ सोडणे म्हणजे गहू परत ब्याक टू बजाचे पोते.
थ्यांक्यू.