गजा आपल्या पोत्यात बजाच्या पोत्यातल्या वरच्या कप्प्यातले गहू घेईल. नंतर आपले पोते गव्हासहीत बजाच्या पोत्यात टाकेल. बजाच्या पोत्यातले तांदूळ पोत्याच्या वरच्या कप्प्यात बांधेल. आता खालच्या कप्प्यात गजाचे पोते व गहू. ते गहू पोत्यातून सोडवून खालच्या २/३ मापाच्या कप्प्यात घेईल. मग गहू खाली १/३ जागेत बांधेल. नंतर वरचा तांदळाचा कप्पा सोडवलाकी तांदूळ आता वरच्या २/३ जागेत आपल्या पोत्यात घेणे गजाला सहज शक्य आहे.!

बघा बरोबर का ते?

मोहन