प्लस्टिकचे मायक्रो प्रुफ/काचेच्या तेल लावलेल्या पसरट भांड्यात ढोकळ्याचे मिश्रण ओतावे वरून थोडे पाणी स्प्रे करावे झाकण ठेवून ३ मिनीटे  १००% मायक्रोवर ठेवावा. माझ्या केकच्या बऱ्याच पाककृती 'पाककृती'मध्ये पाहाव्या. केक ओवनमध्ये खूप छान होतो. नक्की करून पाहावा व कसा  झाला ते नक्की कळवावे.