आभारी आहे मंजुशा,

तुझ्या पाककृती पाहुनच मला केक बनवायचा होता. पण झाकण ठेवायवचे की नाही ते माहीत नव्हते, आता केक आणि ढोकळ्याची पाककृती करून  पाहीन. आणि तुला नक्की कळवेन.