प्रदीपजी, सुंदर कविता. आवडली.
सुधीर फडकेंनी गायलेल्या, खाली दिलेल्या, एका खूप जुन्या गाण्याच्या चालीत व्यवस्थित गाता येत आहे.
अजून त्या झुडूपांच्या मागे, शेवंती लजवंती होते
अजून त्या झुडूपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते
यावरून, अभिप्राय असा की
खुशाल प्रदीपा तुझा असू दे, सुरूच काव्यांतला प्रवास
असेच मोहवी मना, असू दे, मनोगतावर तुझा निवास