हायपोथिसिसचे इतर शब्दात उपयोग पाहिले. आणि गृहीतक हा शब्द पटला. विनायक, ॐ यांच्या आग्रही भूमिकेचा उपयोग झाला. :-)
शिवाय मीराताईंनी साक्षात शेरलॉक होम्सचा संदर्भ दिला आहे म्हणजे ...

मीही मराठी माध्यमातूनच शास्त्र शिकले आहे, पण बहुधा शाळेतल्या शास्त्रांत हा शब्द आला नसावा किंवा मी नीट अभ्यास केला नसावा. (दुसरी शक्यता अधिक!)