बालनाट्याचा वृत्तांत आवडला, फोटोही झकास. सर्व कलाकारांचे आणि आयोजनात सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
( अवांतरः 'कुजबुज्या' हा चपखल प्रतिशब्द आवडला )