हातामध्ये हात नको,
आयुष्याची साथ नको,
बोटांचा एक स्पर्श आणि आयुष्याचा एक क्षण देशील???
कवितेचा आशय फारच छान...... आवडली कविता.