विसुनाना

एक अभिमानास्पद प्रयोग यशस्वी केल्याबद्दल सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन.  छायाचित्रातील सर्वांच्या चेहऱ्यावर एक आगळा आनंद आणि तन्मयता दिसते आहे. 

यापुढील उपक्रमाला मनापासून शुभेच्छा.

सोनाली