बजाचे पोते दोनदा करकचून बांधले आहे. याचा अर्थ गहू वर आहेत अन् तांदूळ खाली आहेत.
गजाला स्वतःचे पोते वापरायची मुभा आहे. बजाच्या पोत्याच्या वरच्या कप्प्यातील गहू, बांधलेली दोरी सोडून, गजा आपल्या पोत्यात घेवू शकतो.
एवढे केल्यावर बजाच्या पोत्यात तांदूळ राहतील अन् गजाच्या पोत्यात गहू.
आत जर गजाने स्वतःचे पोते गव्हासकट बजाला दिले अन् बजाचे पोते तांदळासकट घेतले तर काय हरकत आहे? यास कुठे मनाई तर नाही ना कि बजाला त्याचेच पोते परत हवे म्हणून? त्याला गहू जसेच्या तसे हवेत. ते त्याला मिळालेत. हे उत्तर चालेल काय?