'देअर इज समथिंग अबॉउट मेरी!' या बेन स्टीलर व कॅमेरून डियाझ यांचा अभिनय असलेल्या चित्रपटात असाच एक धमाल प्रसंग आहे. त्याची आठवण झाली.बाकी लेखनातील स्वाभाविकता व खुमासदारपणा फार आवडला.मस्त!जयन्ता५२