मी या निरीक्षणाशी अगदी सहमत आहे!
प्रवासात अनेकदा आपल्या बाजूला असलेला मुलगा / मुलगी तासंतास बोलत / बडबडत असतात पण एखादे वाक्यही शेजारच्या व्यक्तीशी बोलत नसतात. सर्वाबरोबर असूनही ही तरुण मुले कोठेतरी एकटी आहेत असे वाटत असते.  
--- मी याचा अनुभव  प्रत्यक्ष घेतला आहे.
जयन्ता५२