'राजकन्येची बाहुली'चा प्रयोग भलताच देखणा झालेला दिसतो आहे. मुलांचे फोटोही अगदी मस्त आले आहेत (म्हणजे भावमुद्रा वगैरे छान टिपल्या आहेत.) सर्व संबंधितांचे अभिनंदन आणि सर्व बालकलाकारांना अ.आ. पुढील प्रयोगांसाठी भरघोस शुभेच्छा!