संस्कृती म्हणजे स्त्री, तिचा पोषाख आणि तिचे चारित्र्य या गोष्टी विसरून जा. त्याच्या पलीकडे संस्कृती आहे.

आपली संस्कृती सांगणारे काही श्लोकः

सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्वि

नावधीतमस्तु । मा विद्विषावहै । ॐ शांतिः शांतिः शांतिः

रुद्रसूक्तात ऋषी लोकांसाठी काय मागतात?

घृतं च मे, मधु च मे, गोधूमाश्च मे, सुखं च मे,

शयनं च मे, ह्रीश्च मे, श्रीश्च मे धिषणा च मे ॥

पुढे म्हणतात,

चर्मकारेभ्यो नमः रथकारेभ्यो नमः कुलालेभ्यो नमो स्तेनानां पतये नमः ।

अगदी चोरांच्या नायकालादेखील नमस्कार!  आणखी काय लिहावे?

सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया: । सर्वे भद्राणि पश्यन्तु,  मा कश्चित् दुःखभाग्भवेत् ॥