'काश' साठी 'जर' अगदी योग्य आहे. 'काश'मध्ये केवळ नजाकत याशिवाय कोणता वेगळा गुण आहे? वैसा नहीं होता काश हम वहाँ होते- याची भाषांतरे: १. जर आम्ही तिथे असतो तर असे झाले नसते. किंवा २. असे घडू शकले कारण आम्ही तिथे नव्हतो. ३. केवळ आम्ही तिथे नव्हतो म्हणून असे घडले. ४. आम्ही तिथे नव्हतो म्हणून असे होऊ शकले, अन्यथा वेगळेच घडले असते. वगैरे वगैरे.