एक जुनी जखम उसवली, कुशाग्रराव.....
'ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करत असतो, ती तिसऱ्यावरच जीव टाकत असते. ती तिसरी व्यक्ती आणखी कुणावर तरी भाळलेली असते. माणसे दुःखी होतात ती याचमुळे' असे काहीसे दळवींनी लिहिले आहे. रस्त्यावरून जाताना किंचित गोरेमोरे होऊन स्वतःशीच हसणाऱ्या किती 'उगीच' स्मितहास्यांमागे कायकाय दडलेले असते.... असो.
प्रदीप कुलकर्णींनी लिहिल्याप्रमाणे ही कथा जुनी वगैरे वाटत नाही. कोणत्याही कालसंदर्भाला सुसंगत अशीच. आवडली हे आता वेगळे सांगायला नको.