हो ते मात्र सांगायचेच राहिले. माझ्या औरंगाबादेतल्या भाच्याने कधी नव्हे तो ईमेल पाठवला तेव्हां त्याला ही सनसनीखेज बातमी कळाली होती. असो ! धन्यवाद !