बऱ्याचदा काथ्याकूट करून आपण प्रतिशब्द शोधत बसतो. तो शोधून होतो आणि मग दुसऱ्या कोणी, अजून काही शब्दांसाठी प्रतिशब्द विचारल्यावर मागचं सगळं सपाट होऊन जातं. त्यामुळे अशा चर्चांच्या शेवटी एखादा कौल घेऊन ते ते शब्द नक्की करून टाकायला हवेत असं मला वाटतं. अन्यथा नुसत्या सुचवणींनी काही साध्य होईल काय? माधवराव म्हणतात त्याप्रमाणे अशी यादी देखील बनवावी.





जेव्हा तुम्ही आदेश कांदेकरचं त्या कार्यक्रमासाठी कौतुक करता, तेव्हा हे देखील मान्य करा की तुम्हाला समज कमी आहे.