भाषा ही नवे-नवे शोध लावणाऱ्यांवर अवलंबून असते,   ज्याचे साम्राज्य त्यांच्या भाषेचा इतर भाषांवर वरचश्मा असतो.

शोध लावणाऱ्यांवर की राज्य करणाऱ्यांवर?  जर्मनांनी-जपान्यांनी अनेक शोध लावले, त्यांचा इतर भाषांवर वरचष्मा?  रशियाचे साम्राज्य जगात सगळ्यात मोठे होते.  त्यांच्या भाषेचा वरचष्मा होता?

 नवीन वाक्यरचना आत्मसात करण्यासाठी योग्य शिक्षणाचीच गरज असते.

एखादी नवी वाक्यरचना आणि ती आत्मसात करण्यासाठी आपण घेतलेले शिक्षण सांगू शकाल?

सध्यातरी आपण व्याकरणाच्या पुस्तकातील अक्षरांनाच 'व्याकरण' म्हणतो.

आपण म्हणजे कोण? 'आम्ही' नक्कीच नाही.

इंग्रजी भाषेतील व्याकलनामध्ये हे चापल्य आहे,

म्हणजे काय? इंग्रजी व्याकरण प्रतिदिनी बदलते?