>>अनेक मराठी भाषिक चैन्ने, बंगलुरू आणि हैद्राबादला असतात त्यांनी कधी त्या त्या भाषा शिकण्याचा यत्न केला आहे काय?<< त्यांना यत्न करावा लागत नाही, ते त्या भाषा  बोलतातच.