१. एका वेळेस २ वस्तू (म्हणजे एकच जोडी) हालविणे. मात्र दोन्ही वस्तू एकाचप्रकारच्या असता कामा नये.
२. वस्तु एकमेकांच्या जागी ठेवायच्या नाही. म्हणजे त्यांचा क्रम बदलायचा नाही अथवा जागेची अदलाबदल करायची नाही.
३. जोडी हालविल्यानंतर त्याच्या डावीकडे वा उजवीकडे मोकळी / रिकामी जागा असता कामा नये. म्हणजेच डावी / उजवीकडे किमान एक वस्तू असणे आवश्यक. दोन्ही बाजूस वस्तु असल्यास चालतील.