विसुनाना,
छायाचित्र रूपात राजकन्येची बाहुली या बालनाट्याची झलक संगणकाच्या पडद्यावरून पाहायला मिळाली.मुलांचे चेहरे फार बोलके वाटले.छायाचित्रे अगदी जिवंत वाटली.
अतिशय अभिनंदनीय उपक्रम!
धन्यवाद तसेच शुभेच्छा!
-मंदार