ऑफिसच्या खूर्चीत बसून बिना विचार करत होती.

'हे काय आयुष्य झालं?

घरातला वेळ राजीव आणि रोहितची काम करण्यात जातो, तर ऑफिसमधला वेळ वेळखाऊ पण बिनडोक कामात.

कस सगळं बदललं'

ते म. ए. च शेवटचं वर्ष,  तो मोजून ४ जणांचा वर्ग,

  आणि राजीवचा प्राध्यापक म्हणून वर्गात प्रवेश...............

  

'