खुपच सुंदर वर्णन आहे!

हैदराबाद मध्ये मराठी उपक्रम चालतात याची मला फारशी कल्पना नव्हती. मला माहिती मिळाली तर उपस्थित रहायला नक्की आवडेल.