अगदी मनातले बोललात, संजोप. १०१ % सहमत. पण जरा जपून. त्या केतकरांनी अशाच शैलीत 'तो' अग्रलेख लिहिला तेव्हा काय रामायण घडले ते लक्षात आहे ना ?