काळज्या होत्याच खोट्या, आणि भीती ती खुळी

जे जसे दिसते जगाला, ते तसे नसते मुळी

कळून आले, जाणिवेने बघत गेलो आसपास॥३॥

हे जास्त आवडले.