नमस्कार!!

मृत्युचे दु:ख  वाटु नये..म्हणुन  आपल्याकडे   पुर्नजन्माची कल्पना आहे. 

मृत्यु हा शेवट नसुन एका नवीन जन्माची सुरवात आहे. तेव्हा आपल्या गेलेल्या जीवलगाचा नवीन रुपात शोध घ्यायचा....

कळावे...

वर्षा....