नरेंद्रजी,

अजून त्या झुडूपांच्या मागे, शेवंती लजवंती होते
अजून त्या झुडूपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते

हे गाणे कुठे मिळू शकेल ? विषयांतराबद्दल क्षमस्व.  

अवधूत.