मुमुक्षु, आपल्या प्रतिसादा बद्दल आभार.

उदास हा शब्द येथे व्यावहारिक अर्थाने वापरलेला नाही...  संस्कृत चा संदर्भ आहे... उदासीन म्हणजे उत+आसीन.. म्हणजे श्रेष्ठ ठिकाणी आसनस्थ असा....तोच अर्थ उदास मध्येही अभिप्रेत आहे.

उदास असणे.... म्हणजेच.... कर्म करत राहून आस , अर्थात आशा सोडून देणे...गीतेचा संदर्भ.