अजब,

इथे कोणीच नाही राम किंवा रावण
तरी घडतेच आहे आजही रामायण...'चालू' पेक्षा 'घडतेच' कसे वाटते?

नको पाहू 'अजब' तू स्वप्न मोठे व्हायचे
तुला सोसेल का ते बेगडी मोठेपण?...किंवा
तुला सोसेल का रे बेगडी मोठेपण?...कसे वाटते?

मजा चाखून घे तू जीवनाची या क्षणी
कधी सांगून येतो का अखेरीचा क्षण?...हा शेर तसेच 'धोरण' खास
!

लहान तोंडी मोठा घास घेतोय पण गझलेत तुझ्या इतर गझलांच्या मानाने सफाई कमी वाटते!

जयन्ता५२