प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे (दुसऱ्या टप्प्यातील) मनापासून आभार.
............
गोळेसाहेब,
दशरथ पुजारी यांनी गाइलेले ते गीत (अजून त्या झुडपांच्या मागे... ) मलाही खूप खूप आवडते. :)