भूमकरांच्या आणि त्यांच्या मातोश्रींच्या वयातील फरकाचे गणित आजकालच्या काळात बसत नाही हे खरे पण माझ्याच मोठ्या भावंडाच्या आणि माझ्या आईच्या वयात १५. ५ वर्षाचेच अंतर होते. तरीही आपण अतिशय काटेकोरपणे वाचन केल्याचे लक्षात येते आणि अभिप्रायाबद्दल धन्यवाद  !
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! ही कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे.