मोटिव्हेट करणे म्हणजे प्रवृत्त करणे, मोटिव्हेशन म्हणजे प्रावर्तन, चालना, शेपूट मुरगाळणी.  'ऍटिट्यूड', शब्दाच्या लिंगाविषयी मनोगतावर दोन मते पडली होती, स्त्रीलिंग की पुल्लिंग.  अर्थाबद्दल एकवाक्यता होती.  विचारसरणी, वागणूक, दृष्टिकोन इ.इ.