एकट वाटलं जर कधी,

  तर घरी निघून यावं

आईच्या कुशीत डोक ठेऊन

       शांत झोपून जावं.

हरवल्यासारखं वाटलं तर

      बाबांजवळ बसावं,

त्यांच्या शांत डोळ्यांकडे

         क्षणभर बघावं.

या ओळी छान आहेत...