मोटिवेशनसाठी प्रेरणा शब्द मला योग्य वाटतो.ऍटिट्यूड साठी दृष्टीकोन आणि वृत्ती ह्यातील एक गरजेप्रमाणे वापरता येईल.