-
-
१) रावले ऐवजी रावलॅ असे जे लीहीले गेले आहे ते टंकनदोशा मूळे झाले होते. मनोगत च्या प्रशासकांना त्या दुरुस्तीसंदर्भात मी वीनंती केली होती. पण त्यांच्याकडून बदल होवू शकत नाही असे कळवण्यात आले होते.
2) मला एक कळत नाही... कमाल आहे! आपल्याला या व्यतीरीक्त या जगातलं सगळं कळतं की काय?. (ह. घ्या. अन टा. द्या. )
3)अमेरीका अजूनतरी ह्या वीश्वाचे बॉस / 'दादा' आहेत हे मान्य करण्यात कोणाची हरकत नसावी. अमेरीकेचे स्पेलींग व आपण ज्यांचे, ब्रीटीशांचे उदाहरण देत आहात त्यांचे स्पेलींग वेगवेगळे होत आहेत. अमेरीकेची कूणी मंडळी जर मनोगतवर असतील तर ती त्याबाबत उदाहरणं देवू शकतील.
4)ते संकेतस्थळ मी स्वतः खपून, आदी पासून ते अंत पर्यंत मीच बनवीलेली आहे. त्यामूळे त्यात तेवढ्याच चूका नक्कीच नाहीत त्याहून जास्त चूका असतील. तूम्हाला एकच चूक सापडली? असो. चूका होतील असा वीचार करत बसणाऱ्यांच्या हातून कामे होत नसतात. चूक काय यापेक्शा बरोबर काय हे कळल्यावरही स्वतःला रोखून धरणं म्हणजे 'अवरोधच' नाही कां? ''शूद्दलेखनात' चूका होतात म्हणून स्वत:ला वा दूसऱ्याला रोखण्या पेक्शा त्याचं कारण समजून ते सोडवण्यावर भर देणं जरूरीचे आहे' हाच माझ्या सांगण्यामागचा वीचार आहे.