-
-
झाड लगेच मोठं होतं कां? त्याला लगेच फूलं, फळं लागतात कां? जरा दमानं घ्या की राव? गांगलाचं म्हटलं तर ते एकतर्फी संवादालाच 'संवाद' समजतात. समवीचारी वा इतर कोणाशीही चर्चा, वाद करण्यापेक्शा ते एकतर पूस्तक लीहून छापतात व घरचा व ईमेलचा पत्ता देतात. सर्वांसमक्श चर्चेद्वारे संवाद साधायला ते घाबरतात की काय कोण जाणे. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर, वाचकांच्या प्रतीसादातूनच मला माझ्या मनातले वीचार अजून स्पष्ट होत जातात. म्हणून मी पून्हा पून्हा या वीशयासंदर्भात चर्चा प्रस्ताव टाकून वा प्रतीसादातून तूम्हाला त्रास देणार हे नक्की.