-

-

तूमच्या प्रतीसादावरून तूम्हाला आमचे वीचार 'पटले नाहीत' वा  'चूकीचे वाटतात' हे आम्हास समजले. तूमच्या प्रतीसादाबद्दल आम्ही आभारी आहोत. एवढे केल्याबद्दल धन्यवाद!

(हींदी, अमीताभ बच्चन, बामन ही सगळी उदाहरणं  बहूजनांच्या (संख्यावाचक) मराठी संदर्भाच्या लेखात कशासाठी? )