पूर्वी एका कंपनीत माझ्या एका मित्राने मोटिव्हेशन सर्व्हेसाठी 'प्रेरणेचे सर्वेक्षण' असे भाषांतर सुचवले होते.
आता प्रावर्तन हा शब्द ऐकल्यावर मोटिव्हेशनला प्रावर्तन शब्द अधिक सुयोग्य झाला असता असे वाटते. (फोर्ससाठी प्रेरणा आणि मोटिव्हेशनसाठी प्रावर्तन असा भेद करता येईल.)