पोटफोड्या 'ष' हल्ली कोण वापरतो?
वापरतात की! बरोबर जागी की चुकीच्या जागी ते मात्र विचारू नका. गाद्या वगैरे विकणाऱ्या एका दुकानावरील ही पाटी.
एक गादी घेणाऱ्यास दोन उषा फुकट.
आता बोला किंवा बोलूच नका!