ते संकेतस्थळ मी स्वतः खपून, आदी पासून ते अंत पर्यंत मीच बनवीलेली आहे.
ऱ्हस्वदीर्घाचा धरबंध पाळायचा नाही हे कळले पण क्रियापद कुणाप्रमाणे (कर्ता-कर्म) चालवावे याबद्दलचीही काही बंधने आपल्याला नको आहेत असे दिसते.